पृथ्वीवरील स्वर्ग आता रंगभूमीवर… सफरचंद यावर्षीचे सर्वाधिक २१ पुरस्कार विजेते सर्वोत्कृष्ट नाटक
पुढील प्रयोग:- आज शुक्रवार १४ जुलै संध्या. ७ वा. शाहू कलामंदिर, सातारा उदया शनिवार १५ जुलै दु. ४:३० वा. केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर रविवार १६ जुलै दु. ४:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली